KARVALO - K. P. PURNACHANDRA TEJASWI
-40% koodiga BOOKS
Saadetis 10-16 tööpäeva jooksul
30-päevane tagastamisõigus
उडता सरडा! एक दुर्मिळ प्राणी! त्याच्या शोधयात्रेत विविधसह्याद्रीच्या दक्षिण टोकाकडील निबिड अरण्यात चाललेल्या अद्भुतरम्य शोधयात्रेची रोमहर्षक कथा! उडता सरडा! एक दुर्मिळ प्राणी! निसर्गाच्या कोट्यावधी वर्षांच्या वाटचालीत घडलेला एक "अपघात''! या उडत्या सरड्याच्या शोधयात्रेतील विविध स्तरावरचे यात्री! गावंढळ मंदण्णा, इरसाल यंग्टा, चलाख "किवी'' कुत्रा पासून ते महान शास्त्रज्ञ कर्वालो! निसर्गरम्य पार्श्वभू ... Täielik kirjeldus
Võib-olla meeldib sulle ka
Kirjeldus
उडता सरडा! एक दुर्मिळ प्राणी! त्याच्या शोधयात्रेत विविध
सह्याद्रीच्या दक्षिण टोकाकडील निबिड अरण्यात चाललेल्या अद्भुतरम्य शोधयात्रेची रोमहर्षक कथा! उडता सरडा! एक दुर्मिळ प्राणी! निसर्गाच्या कोट्यावधी वर्षांच्या वाटचालीत घडलेला एक "अपघात''! या उडत्या सरड्याच्या शोधयात्रेतील विविध स्तरावरचे यात्री! गावंढळ मंदण्णा, इरसाल यंग्टा, चलाख "किवी'' कुत्रा पासून ते महान शास्त्रज्ञ कर्वालो! निसर्गरम्य पार्श्वभूमीवरील सशक्त, जिवंत, रसरशीत, नर्मविनोदी लेखन शैलीतून साकारलेली... कर्नाटकातील वेगळाच निसर्ग सामोरा आणणारी, पर्यावरणवादी, वैशिष्ट्यपूर्ण, बहुचर्चित कलाकृती!
Lisateave
| Autor | K. P. PURNACHANDRA TEJASWI |
|---|---|
| Kirjastaja | Mehta Publishing House |
| Väljalaskeaasta | 2012 |
| Kaanetüüp | Pehme kaanega |
| EAN | 9788177669848 |